आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष अशोक साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
मारेगाव: तालुक्यातील बोरी (गदाजी) येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा ' काल रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालय बोरी (बु) आणि ग्रामपंचायत कार्यालय बोरी (बु.) यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यावर"भव्य आंतरशालेय स्पर्धा परीक्षेचे" आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा परीक्षेत बोरी (बु.) गावातील ७० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या आंतरशालेय स्पर्धा परीक्षेत भूषण प्रवीणजी गौरकार याने पहिला क्रमांक मिळविला त्याला श्री प्रवीणभाऊ नान्ने (सरपंच) यांच्या वतीने देण्यात आलेले प्रथम पारितोषिक रुपये १००१ देण्यात आले. तन्मय महादेवजी करडे याने दुसरा क्रमांक पटकावला त्याला शुभम चौधरी यांच्या वतीने देण्यात आलेले द्वितीय पारितोषिक रुपये ७०१ देण्यात आले तसेच श्रुती निर्गुणजी कार्लेकर हीने तिसरा क्रमांक मिळवीला, तीला जीवन वऱ्हाटे आणि राहुल खंडाळकर यांच्या वतीने देण्यात आलेले तृतीय पारितोषिक रुपये ५०१ ची रक्कम देण्यात आली.
आंतरशालेय स्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांकरिता श्री बंडूजी सिडाम यांनी १०० पेन भेट दिल्या.
तसेच श्री मंगेशभाऊ खोंडे यांनी १००० ₹ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालयात पुस्तके घेण्यासाठी दिले.
'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' आणि 'भव्य आंतरशालेय स्पर्धा परीक्षेसाठी' सर्व तरुण मित्रमंडळी आणि गावातील नागरिकांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्वांचे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले तसेच गावकऱ्यांनी
नेहमीच त्यांचे असेच सहकार्य लाभू द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...