आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
(राळेगाव तालुका प्रतिनिधी) प्रवीण गायकवाड:राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे सती सोनामाता क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य असे कबड्डीचे प्रेक्षणिय खुले सामने शनिवार दि .11 फेब्रुवारी 2023 ला आयोजीत केले आहे.
या वर्षी धानोरा येथे पहिल्यांदा कबड्डीचे सामने आयोजीत केले आहे.
या वेळी प्रथम बक्षिस 21000 हजार रू, उन्मेशभाऊ वसंतराव पुरके अध्यक्ष जिल्हा युवक काॅग्रेस यवतमाळ,अरविंद भाऊ वाढोणकर संचालक ,विर्दभ फेडरेशन,श्यामभाऊ येणोरकर माजी पं. स.उपसभापती राळेगाव द्वितीय बक्षिस 15,000 हजार रू रमेश भाऊ किन्नाके व किरण भाऊ कुमरे सरचिटणीस ,काॅग्रेस कमेटी यवतमाळ यांचे कडुन, तृतीय बक्षीस 10,000 हजार रूपये राजु भाऊ ठाकरे यांचे कडुन, चतृर्थ बक्षीस 7,000 हजार रूपये मनोज भाऊ येणोरकर वनोजा यांच्या कडुन ढेवण्यात आले आहे.
तरी राळेगाव तालुक्यातील व यवतमाळ जिल्हातील व इतर जिल्ह्यातील कबड्डीच्या संघांनी सहभाग घ्यावा अशी विनंती सती सोनामाता क्रिडा मंडळ ,धानोरा यांच्या वतीने सांगितले आहे.या सामण्याचे उदघाटक म्हणुन अॅड .प्रफुल्लभाऊ मानकर ( अध्यक्ष ,जिल्हा काॅग्रेस कमेटी यवतमाळ) तर अध्यक्ष म्हणुन मा.श्री .वसतरावजी पुरके ( माजी शिक्षणमंत्री म.रा ) प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद भाऊ वाढोणकर ( संचालक विर्दभ फेडरेशन ) राजु भाऊ तेलंगे ( ता.काॅ. कमेटी राळेगाव ) मिलींद भाऊ इंगोले ( अध्यक्ष ख.वि.सं.राळेगाव) जानराव भाऊ गिरी ( उपनगराध्यक्ष नं.पं.राळेगाव ) श्यामभाऊ येणोरकर ( माजी पं.स.उपसभापती राळेगाव ) गोपाल बाबु कहुरके ( माजी अध्यक्ष व.जि.राळेगाव) राजु भाऊ पाटील ( अध्यक्ष सोसायटी धानोरा ) दिक्षाताई प्रविण मुन ( सरपंच्या धानोरा ) रितेशभाऊ भरूच ( रूग्णसेवक व समाजसेवक यवतमाळ )रमेशभाऊ किन्नाके,किरण भाऊ कुमरे,राजु भाऊ ठाकरे, डाॅ.श्यामसूदंरजी गलाट, राजु भाऊ कामडी,संजय साखरकर,प्रमोद ढाले,रामुजी भोयर,मनोज येणोरकर,संजय कारवटकर,विलास साखरकर,विलास डोगरे सर मुख्याध्यापक धानोरा,दुर्गे सर, कदम मॅडम,घोसे सर,
सुत्र संचालन जितेंद्र कहुरके,व निर्णय कमेटी,
मनोहराव वरूडकर,महादेवराव पाटील,वाल्मिकराव मुडे, बाबाराव घोडे, दिलीपराव घोडे,घोसे सर,दुर्गे सर,व दशरथजी कामडी व आयोजक सती सोनामाता क्रिडा मंडळ धानोरा.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...