Home / यवतमाळ-जिल्हा / दिग्रस / मौजा तिवसा गावातील...

यवतमाळ-जिल्हा    |    दिग्रस

मौजा तिवसा गावातील राशन घोट्याळ्याला प्रशासन व प्रशाशकाचे खतपाणी का? त्या घोटयाळाचे धागेदोरे आहेतरी कोणापर्यंत!

मौजा तिवसा गावातील राशन घोट्याळ्याला प्रशासन व प्रशाशकाचे खतपाणी का?       त्या घोटयाळाचे धागेदोरे आहेतरी कोणापर्यंत!
ads images
ads images

                       राजेश राठोड :तिवसा प्रतिनिधी : यवतमाळ तालुक्यातील पुरवठा विभाग अंतर्गत मौजा तिवसा गावाकरीता लाभार्थी नावे अन्न पुरवठा  केला जातो पण घोटाळ्यातील प्रशासन व प्रशासक हे खरे सूत्रधार ठरत असल्याने त्या पुरवठ्याचा घोटाळा थांबता थांबे ना --अशी गत झाली आहे.या विषय सविस्तर वृत्त असे आमचे प्रतिनिधी या कडून प्राप्त माहिती वरून असे की,राजेश दमडू जाधव राशन क्र. 272007240287 व श्री गजानन दमडू जाधव राशन क्र. 272007240288 हे सुदाम रुपसिंग जाधव यांच्या नाव कुटूंब प्रमुख व मुले आहे असे दाखवून दिनांक 22.03.2018 रोजी अंत्योदय कार्ड काढले व सन 2018 पासून लाभ घेत आहेत. श्री सुदाम रुपसिंग जाधव यांचे राशन कार्ड क्र 272007240968 हे असूनही पुरवठा विभाग यांनी कसे काय कार्ड वितरण केले. व राशन कार्ड ला नाव नसूनही रास्त भाव दुकानदारांने कसे काय धान्य सन 2018 पासून वितरण केले हाही एक प्रश्न आहे? ( तीनही राशन कार्ड, उचल केल्याची पावती, कार्ड काढल्याचे तारिखाचा पुरावा सोबत जोडत आहे )

 

श्री राजेश दमडू जाधव हे रास्त भाव दुकानातच धान्य वितरण /मोज माप करणायचे काम करीत आहे व श्री दत्त महिला बचत गट सदस्य परिवारातील आहे.

 

तसेच मा. उप आयुक्त साहेब पुरवठा विभाग अमरावती यांच्या कडे दिनांक 03.03.2022 रोजी खोटे शपथपत्र 4 व्यक्ती प्रमाणे बनवून सादर केले आहे.

 

तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांनी मोजा तिवसा ता जिल्हा यवतमाळ रास्त भाव दुकानातील 470 अतिरिक्त नावाची वसुली जानेवारी 2022 ते जुलै 2022 या कालावधीची करण्याचे आदेश दिनांक 09.01.2023 रोजी दिले आहे, पण राशन कार्ड वरील अतिरिक्त नाव सन 2018 पासून व राशन ध्यान्य उचल सन 2018 पासून आहे. तरी वसुलीचा कालावधी हा मार्च 2018 ते मार्च 2020 35 किलो व एप्रिल 2020 ते डिसेंबर 2022 50 म्हणजेच रुपये 87 हजार प्रत्येकी वसुल करण्यात यावे.

 

मौजा तिवसा गावातील 20 खोटे अंत्योदय राशन  कार्डची तक्रारी दिनांक 04.01.2023 रोजी मा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे दिलेली आहे व यवतमाळ जिल्हातील 35 हजार अतिरिक्त नावाचेही तक्रारी दिलेली असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.जनता जागृती नतंर जर प्रशासनाला जाग येत नसेल तर ---

 

खोटे कार्ड काढणे व राशन धान्य उचल करणे, खोटे  शपथपत्र बनवून सादर केल्या प्रकरणी फौंजदारी कारवाई करण्यात यावी ही मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

दिग्रस तील बातम्या

पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व लाडखेड हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी दारूच्या रनींग भट्टीवर छापा कारवाई करून केला 94,400/- रु चा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : दिनांक १६/१०/२०२३ रोज सोमवार लापो स्टे यवतमाळ शहर व लाडखेड हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी दारुच्या रनिंग भट्टीवर...