Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / भीम बुद्ध गीतांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

भीम बुद्ध गीतांच्या दुय्यम स्वरांजलीतून समाज प्रबोधन...

भीम बुद्ध गीतांच्या दुय्यम स्वरांजलीतून समाज प्रबोधन...

(राळेगाव तालुका प्रतिनिधी) प्रवीण गायकवाड राळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या भारतीय संविधान अमलबजावणी दिनानिमित्त याही वर्षी  दिं ४ फेब्रुवारी २२३ रोज शनिवारला भीम बुद्ध गीतांच्या दुय्यम स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भीम बुद्ध गायन व प्रबोधनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याला उजाळात देण्यात आला शहरातील शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला असून कार्यक्रमाचे उद्घाघाटन माजी शिक्षण मंत्री तथा विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल लढे तर प्रमुख पाहुणे म्हणून गोपीचंद कांबळे विद्यार्थी पुरतत्व संशोधक यवतमाळ  बाजार समिती संचालक गोवर्धन वाघमारे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार महेश शेंडे, पत्रकार संघटनेचे सचिव राष्ट्रपाल भोंगाडे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रा . पुरके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

विशेष म्हणजे राळेगाव शहरात १५ वर्षांपासून सतत घेण्यात येत असलेल्या भीम बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांची करत असलेल्या कार्याची दखल घेत सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर कला अकादमी यवतमाळ चे अध्यक्ष गोपीचंद कांबळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त जवान इंद्रजीत लभाने व सेवानिवृत्त शिक्षक बाबाराव नगराळे  व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल लढे यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .

त्यानंतर गायिका मंजुषा शिंदे टीव्ही सिंगर पुणे तर गायक अनुप कुमार काचंवाला टीव्ही सिंगर नागपूर यांनी अनेक भीम बुद्ध गीते सादर करून या गीतातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र विषयी व संविधाना विषयी कार्याला उजळा देण्यात आला यावेळी अनेक पुरुष महिलांनी गीतांवर ताल धरत जल्लोष करून गायन व सुरेख संगीताच्या अविष्कारामुळे कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळविली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बाबाराव नगराळे यांनी केले

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...