भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :राडेगाव मतदार संघाच्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम सावर येथे दावजी बाबा जन्म उत्सव कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे घेतला जात असताना क्रीडा क्षेत्रात सर्वस्वी जीवनाचे पाईक ठरलेले तात्याजी कवरासे पी एस आय यांचा सत्कार ग्राम सावर येथे राळेगाव मतदारसंघाचे मा.आमदार अशोक भाऊ उईके, यांच्या हस्ते व समस्त गावकरी सावर यांच्या उपस्थितीत सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. या वेळी माणूस जन्माला आला की तो, आपले कर्तव्ये, कौटुंबिक जबाबदारी यात गुंतून जातो, पण काही तात्यासारख्या विभूती आहे की, ते जगताना सुद्धा इतर सामाजिक दाईत्व स्वीकारून अनेक समस्याना तोंड देत गुणगौरवाचे पाईक ठरतात त्याचाच सत्कार होतो, हे त्यानी सामाजिक उपक्रम व अँथल्याटिक स्पोर्ट्स 100 मी. धावणे, लांब उडी , 100 मी.अडथळा खेळामध्ये गोल्ड मेडल, मा.नितीन गडकरी खासदार चषक, नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत ,100 मी. धावणे, लांब उडी, मध्ये मेडल, व भालाफेक मध्ये कास्यपदक प्राप्त केल्याबद्दल सत्कार केला. समाज ऋण हे देण्यासाठी असून त्याचा सधउपयोग योग्य वेळी केला तर आपण सुद्धा गुणगौरवाचे पाईक राहतील असा आशावाद व्यक्त केला.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...