आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
संजय कारवटकर राळेगाव तालुका प्रतिनीधी
पंचायत समिती राळेगाव अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम हा सर्व गावकरी यांच्या सहकार्याने रात्री 7 ते 10 या वेळात आयोजित करण्यात येत असतो.
2023 या वर्षी सुध्दा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम सुरू होता आणी या कार्यक्रमाला शासकीय सुट्टी असतांना सुद्धा जिल्हा परिषद यवतमाळ ला माध्यमिक विभागात नव्याने रुजू झालेले नवनियुक्त उप शिक्षणाधिकारी यांनी रात्री 9.30 वाजता आकस्मिक भेट दिली.
शाळेत प्रथम आगमन झाल्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.त्याचप्रमाणे धानोरा शाळेत शिक्षक कमी असताना मुलांना शिकवण्यासाठी वेतन न घेता व कोणतीही लालसा न बाळगता शिकवणी वर्ग घेणारी कु.श्रद्धा चंद्रकांत सुरकर ईचे सुद्धा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.धानोरा येथील सांस्कृतीक कार्यक्रमात खुब रंगत आली हे मात्र विषेश या कार्यक्रमाचे सपुर्ण श्रेय गायकवाड माॅडम, कडु माॅडम ,केदार माॅडम,सर्व शिक्षकांना जाते,
सर्व जिल्ह्यात रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम बंद करून दिवसा घेतात परंतु धानोरा केंद्रात मात्र हे कार्यक्रम नियमितपणे गावकरी व व्यवस्थापन समिती च्या माध्यमातून सुरू असल्याने गोडे साहेब यांनी सर्व गावकरी यांचे आभार मानले.
त्यासोबतच शाळेला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा यासाठी सर्वोतोपरी प्रशासन यांच्या कडून सहकार्य करण्याचे अभिवचन यावेळी मनोगतामधून त्यांनी दिले
त्या सोबतच धानोरा गावातील युवा सर्व मुले यांच्याशी हितगुज सुद्धा केली.
या वेळी धानोरा गावच्या प्रथम नागरिक सरपंचा दीक्षाताई प्रवीण मुन, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष संजय कारवटकर, सदस्य वाल्मिकराव मुडे, केंद्र प्रमुख विजय दुर्गे, मुख्याध्यापक विलास डोंगरे ,शिक्षक संदिप शिरसागर ,किरण देशमुख, तसेच गावातील मोढा जनसमुदाय उपस्थित होते
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...