*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
*
प्रवीण रोगे:- वणी तालुक्यातील घोंसा येथे ग्रामपंच्यायत प्रशासन आणि समस्त ग्रामवाशी यांच्या कडून वेकोली प्रशासनातील श्री,गौतम बारसुटकर साहेब, उपक्षेत्रीय प्रबंधक घोंसा कोळसा खुली खदान यांचा भव्य जाहीर सत्कार आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
मागील काही वर्षापासून घोंसा कोळसा खुली खदान वेकोली परिसरातील लगत असलेले घों सा हे गाव खदानीच्या जवळ असल्यामुळे आणि प्रकल्पग्रस्त परिसरात येत असल्यामुळे सदर गावाच्या विकासकामांच्या अनेक मांगण्या प्रलंबित होत्या आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून तसेच गावकऱ्याकडून प्रलंबित समस्या टॅक्स वसुली , नैसर्गिक पावसाने निर्माण झालेली समस्या,गावालगत असलेली नदी वढवून गावाचा पुरापासून बच्याव करणे,मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणे,तसेच अन्य समस्या बाबत वारंवार निवेदने देण्यात आली होती याबाबत काळजीपूर्वक समशांची दखल घेत वेकोली वरिष्ठ अधिकारी यांना वारंवार पाठपुरावा करून अनेक समस्यांची सोडवणूक करून घोंसा ग्रामवाशीयांचे मने जिंकली यामुळे गौतम साहेब हे जनसामान्य घोंसा ग्रामवाशियांच्या मनामनात रुजले यामुळे घोंसा ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामवासी यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य जाहीर सत्कार आज रोजी दुपारी ठीक एक वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच श्री मंगेशभाऊ मोहूर्ले उपसरपंच श्री विजय उर्फ बाळूभाऊ जीवने तसेच श्री महेश भाऊ उराडे पंचायत समिती सदस्य वनी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गौतम साहेबांनी बोलते वेळी आपल्या ग्राम विकासाच्या कार्याबाबत माझे कर्तव्य असल्याचे बोलून दाखवत गावकऱ्यांचे व ग्रामपंचायत प्रशासनाचे मनस्वी खूप आभार मानले आणि भविष्यातही गावाच्या विकास कामासाठी आणि कोणत्याही योग्य समस्येसाठी समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी गावकऱ्यांना ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळूभाऊ जीवने उपसरपंच घोंसा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली आणि श्री महेश भाऊ उराडे यांनी गावातील समस्या सोडल्या बाबत वेकोली प्रशासनाचे आभार मानले , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मंगेश मोहुरले सरपंच यांनी भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांची मांडणी केली तसेच गौतम साहेब यांचे खूप आभार मानले , या कार्यक्रमाचा समारोप श्री, गोपाल मसराम सचिव ग्रामपंचायत घोंसा यांनी करून संपूर्ण उपस्थितांचे आभार मानले, यावेळी श्री भीमराव चेडे, श्री दगडी सर, श्री मंगेश तलांडे, मंगलाबाई बेसरकर आणि मस्त ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो ग्रामवाशी हजर होते.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...