Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / *पोलीस निरिक्षक यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

*पोलीस निरिक्षक यांना सट्टा पट्टी माफियांचे मोठे आव्हान,*

*पोलीस निरिक्षक यांना सट्टा पट्टी माफियांचे मोठे आव्हान,*

पोलीस अधिक्षकांनी याकडे जातीने लक्ष द्यावे, शालेय विद्यार्थि तसेच महिलांची मागणी,*

 

 

 

 

 

 

 

गेल्या काही दिवसा अगोदर याच ठिकाणी lcb ची धाड पडली होती मात्र त्याला न जुमानता सर्रास मटका सुरु आहे

 

  मारेगाव : दि, १३ व १४ जानेवारी रोजी येथील मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रित्या सट्टा पट्टी बाजार जोमात सुरु आहे मात्र याकडे पोलीस निरिक्षक यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे बघायला मिळत आहे

यात पोलीस निरीक्षक यांचा आशिर्वाद तर नाही ना? असेही आता नागरिक बोलत आहे मारेगाव पोलीस स्टेशन पासून मात्र १०० मिटरवरच्या जवळपास अवैध रित्या चालणाऱ्या सट्टा पट्टी बाजारांच्या आखळा जोमात असुन,सट्टाच्या लालचच्या लोभ देवून या बाजारांच्या नावे काही असे दर्शिवले आहे ,मुख्य मार्गावर पोलीस स्टेशन असुन,सट्टा पट्टी माफियांची मुजोरी दिवसे दिवस जोमात असुन पोलीस निरिक्षक कोमात असल्याचे नागरिक बोलत आहे,मोठ्या प्रमाणात बाजारांची गर्दी खुल्ले आव्हान हमको किसी का डर नही,करीत असे म्हटले तरी काही हरकत नाही,सट्टा पट्टी बाजारांचे नावे मिलन डे, कल्याण, राजधानी बाजार,१० रुपये लावा मालामाल व्हा ना घर के ना घाट के सिधे भुखमरी के व्दारमे, ९०० जोडी जूट घ्या, ओपन दहा रुपये लावा१०० रुपया उचला क्लोज बाजार दहा रुपए,

 

 

तसेच टाईम बाजार असे बाजारांचे चार नावे खेड्या गावात गोर गरिब भोळे भाळ्यांना लोभाच्या मार्गात खिचून नेत आहे ,मोठ्या गर्दीने सट्टा बाजार चालवून तसेच यांची

 

 

मुजोरी कायमच केव्हा बंद होणार मोठा प्रश्न पडला आहे,या बाजाराजवळ दारुच्या नशेत मद्यंधूद बेवळ्यांच्या जमाव त्या ठिकाणी दारुडंयाची गर्दी बघायला हरकत नाही,मटन मार्केटमध्ये येणाऱ्या महिला व शालेय मुलींना या मार्गाने जाण्यासाठी खुबच कसरत करावे लागत आहे,या त्रास होत असून, पोलीस निरिक्षक का लक्ष देत नाही यावर मोठा प्रश्न पडला आहे,१०० मिटरच्या ठिकाणी पोलीसांना खुल्ले चालेंज देत मुजोरीने सट्टा पट्टी घेत असून,

 

मारेगाव मुख्य मार्गावर पोलीस स्टेशन अंतर्गत दारु विक्री छूप्या पद्धतिने असे अनेक अवैध धंध्याच्या महाबाजार म्हटले तरी हरकत नाही, अवैध रित्या चालणाऱ्या धध्यावर पोलीस निरिक्षकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्षमुळे नागरिकांना मनस्ताप नाहक त्रास सहन करावा लागत आहे,

 

 

या कडे वरिष्ठ अधिकारी यानी लक्ष देण्याची विनंती मारेगावातील महिलांनी व शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे गावात होणाऱ्या अवैध दारु,सट्टा पट्टी असे अनेक धंधे आहे,

 

 

जेणे करुन कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होणार नाही या मुख्य मार्गावर दररोज जड वाहतूकी व इतर अन्य वाहतूकीची या ठिकाणी कोंडी होत असते,दारु पिऊन नशेत मद्यंधूद मुख्य मार्गावर दारुड्यांचा जमाव गर्दीमुळे शालेय विद्यार्थिंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

 

मात्र याकडे पोलीस अधिक्षक लक्ष देतील का हाही प्रश्न आता नागरिक विचारू लागली आहे

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...