आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यातील आज 10 जानेवारी रोजी पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्या मधून अजय सुधाकर राठोड याची उपसरपंच पदाची सूत्रे हाती घेतली. या दावेदारी मध्ये दोन जणांनी फार्म भरला होता त्यात युवराज सिताराम अस्वले, तर अजय सुधाकर राठोड हे दोन उमेदवार उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवले होते, तर युवराज सिताराम अस्वले यांनी आपला फार्म वापस घेतला त्यामुळे विरोधी ग्राम विकास पॅनल चे उपसरपचपदी अजय सुधाकर राठोड याची अविरोध निवड झाली. त्या निवडी साठी सरपांच इंदिरा विठल पिदुरुरकर सह ऊवराज घोसले, मारोती सोमलकर, योगीराज गोरकर, गजानन गोरकार, गरिबा घोसले, विलासा हनुमंते, राजु आत्राम, नामदेव देवतोडे, निलेश काकडे, यांनी परिश्रम घेतले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...