*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*
*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :तिवसा प्रतिनिधी : यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे मानवाधिकार फाउंडेशनच्या व महसूल प्रशांशनाच्या वतीने सीधा अन्नधान्य पत्रिका वाटप कार्यक्रम संपन्न आला. हा कार्यक्रम दि.6जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे अध्यक्ष रणधीर चव्हाण मानव अधिकार फाउंडेशन कृती समिती सचिव महाराष्ट्र राज्ययांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला. यावेळी नवीन राशन कार्ड तयार करण्यात आले राशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे किंवा नाव कमी करणे बिगर शेतीवाल्यांना प्रमाणपत्र पडताळणी करून प्राधान्य गटात समावेस करण्यात आले, ह्या सुसंगत कार्यक्रमा मुळे गावकऱ्यांना लाभ प्राप्त झाल्याने लाभार्थी यांनी तलाठी सरपंच तहसील कार्यालय कर्मचारी,कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे आभार मानले, ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता ता. अध्यक्ष नरेशभाऊ राठोड व सरपंच यांनी परिश्रम घेतले होते.
*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...
वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
यवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडू नये यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून...
यवतमाळ, दि. ७ : शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या...
यवतमाळ : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या डिजिटल सुविधा मिळतात....