Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / बारावीत शिकणाऱ्या 18वर्षीय...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

बारावीत शिकणाऱ्या 18वर्षीय मुलीची गळ फास घेऊन आत्म हात्या, मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथील घटना.

बारावीत शिकणाऱ्या 18वर्षीय मुलीची गळ फास घेऊन आत्म हात्या, मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथील घटना.

मारेगाव  तालुक्यातील  हिवरा (मजरा) येथील १८ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एका जुनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका तरूणीने गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरा (  मजरा )येथे घडली आहे.  प्रांजली राजू बोढे 18 असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती एका जुनिअर कॉलेजमध्ये 12 ला शिक्षण घेत असल्याचे कळते.

  सध्या आत्महत्यांनी तालुक्यात कळस गाठलेला आहे. दर आठवड्यात किमान एक ते दोन आत्महत्या ठरलेल्याच आहे. या आत्महत्येंवर शासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाही. हिवरा ( मजरा )येथील 18 वर्षीय युवती आपल्या कुटुंबियांसोबत आनंदात जीवन जगत होती. त्यांच्याकडे दोन ते तीन एकर शेती असल्याची प्राथमिक माहिती आहे.  तसेच या मुलीचे वडील काही शेती ठेक्याने करतात. अशातच ती आज दि. 2 जानेवारीला आपल्या कुटुंबियांसोबत शेतामध्ये गेली होती. दुपारी दोनच्या दरम्यान ती बैल पाणी पाजून आणतो म्हणून आईवडिलांपासून दुसऱ्या शेतामध्ये  गेली. त्या शेतामध्ये  साहित्य ठेवण्यासाठी छोटासा कोठा आहे. तेथेच या मुलीने बैल बांधण्याच्या दोराने गळफास लावून  आत्महत्या केली.

   मुलगी परत आली नाही म्हणून  जाऊन बघीतले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...