आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :पोलीस दलाच्या वतीने दि 16 ते 18 डिसेंबर रोजी राज्य स्तरिय माँस्टर अँथल्याटिक स्पर्धा नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे पारपडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकूण 325पुरुष स्पर्धकांनी तसेच 125 महिला स्पर्धेकांनी सहभाग नोंदवून प्रत्यक्ष भाग घेतला होता.ही 43वी महाराष्ट्र राज्य मास्टर अटलांटिक स्पर्धा, सण 2022 ही स्पर्धा घेण्यात आली होती.या कार्यक्रमाच्या उद्घाटनअध्यक्ष स्थानी जिल्हा अधिकारी अमोल येडगे हे होते तर विचार मच्यावर सा. बाळासाहेब मांगूळकर, परागभाऊ पिगळे, डोमनिक सेव्हया मुबंई यांची ह्या उदघाटन कार्या प्रसंगी आपला सहभाग नोंदवला होता, सर्वागीन कर्तृत्व हे मनात ठेऊन ते उदिष्ठ गाटण्यासाठी कर्तव्ये सांभाळून जो जतन करतो तोच खरा मानव विकास सेवक ठरतो, ते काम पांडुरंगतात्या कवरासे यांनी करून पोलीस विभागात मानाचा तुरा निर्माण केला, हे त्याचे कार्य हे ईत्यासिक राहतील अशी आशा व्यक्त करून भावी स्पर्धेत त्याच्या कर्तृत्वची छाया पुन्हा अभादीत राहतील अशी आशा पाळगतो असे उदगार अध्यक्ष स्थानावरून जिल्हा अधीक्षक यांनी विचार व्यक्त केले,तसेच इतर मान्यवरानी त्याच्या यश्विते करीता जिद्द, इच्छा, एकाग्रता, ध्येय गाटण्याची महत्वकाश्या हिच उच्चशिकर सर करण्याची महत्व काश्या सपन्नातून नव्ये तर मनाच्या कृतीत उतरवून पूर्ण करतो, तोच खरा शिल्पकार ठरतो असे मत मांडले होते. या स्पर्धेत वय गट -55करीता ही स्पर्धा यवतमाळ येथे घेण्यात आली होती. पांडुरंगतात्या यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून लांब उडी मध्ये गोल्ड मेडल, 100मी. रणींग,गोल्ड मेडल, 100 मी. हरडल्हस रणींग मधे गोल्ड मेडल प्राप्त केले. त्यांच्या यशाबद्दल मा.जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड सा. मा.अपर पो. अधीक्षक पियुष जगताप, पो.नि. किशोर जूनघरे, माँस्टर अँथल्याटिक स्पोर्ट आणि वेलफेअर असोसिएशन, यवतमाळ. अध्यक्ष गुलाब भोळे, सचिव नरेंद्र भंडारकर सर, देवेंद्र चांदेकर सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त asi साहेबराव राठोड , यांनी कौतुक व अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेत कोलकत्ता येथे निवड झाल्याने पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छ दिल्या.ह्या यशाचे श्रेय महिला अध्यक्षा शीलाताई पेडणेकर, शितल दरेकर, पो.नी प्रभाकर मत्ते,पो. नी. पुंडलिक मेश्राम, पो. स्टे. यवतमाळ ग्रा सर्व पोलीस अंमलदार यांना दिले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...