आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जळका येथील प्रतिभा प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा येथील सहाय्यक शिक्षक विनोद फुकट यांच्याकडून वर्ग पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप करण्यात आले आहे .
यावेळी स्वेटरचे वाटप पांढरकवडा येथील विस्तार अधिकारी पेंदोर यांच्या हस्ते दिं २१ डिसेंबर २०२२ रोज बुधवारला करण्यात आले असून यावेळी प्रतिभा शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक रमेश चव्हाण,माध्यमिक मुख्याध्यापक राजू रोहनकर शिक्षक अनिल गौरकर ,रविकांत जनेकर, विठ्ठल ठक , प्रफुल बोडाले, अधिक्षक मोहन खारकर,शिक्षिका माया परचाके,संगीता पवार,सविता केराम,
अधिक्षिका निशा सूर, लिपिक वंदना खापणे मॅडम ज्ञानेश्वर वाकडे,बाळू लोहकरे,तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
थंडीची चाहूल लागताच हुडहूडी भरायला लागणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शाळेतील गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी येथील सहाय्यक शिक्षक विनोद फुकट हे विद्यार्थ्यांना स्वखर्चाने स्वेटर वाटप करतात त्याचप्रमाणे याही वर्षी फुकट यांनी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप केले असून या थंडीच्या दिवसात आदिवासी बालकांना मायेची उब मिळाली शिवाय नव्या मिळालेल्या स्वेटर मुळे पालकांच्या चेहऱ्यावर समाधान तर बालकांचे मनात आनंद पसरला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...