Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / कुंभा येथे गोंड गोवारी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

कुंभा येथे गोंड गोवारी जमात प्रबोधन मेळावा.

कुंभा येथे गोंड गोवारी जमात प्रबोधन मेळावा.

आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती महाराष्ट्र च्या वतीने मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे भव्य आदिवासी गोंड गोवारी जमात प्रबोधन मेळाव्याचे आयोजन दिनांक १७ डिसेंबर रोज शनिवारला दुपारी १२वाजता करण्यात आले आहे.या मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष माधव कोहळे करणार आहे तर अध्यक्ष स्थानी झेड.आर.दुधकुवर भंडारा हे राहतील .

   या मेळाव्यात १८डिसेंबर २०२० रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटिशन क्रमांक ४०९६/२०२० मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात सोनेगाव येथे १९६१ ला झालेल्या सर्वेक्षण नुसार नेहारे ,नागोसे,राऊत अशा विविध आडनावाच्या गोंड गोवारी लोकांना आदिवासीचे आरक्षण दिल्याचे स्पष्ट केले आहे.त्यानुसार   जिल्ह्यात गोंड गोवारी जमात बांधवांना जात प्रमाणपत्र  व वैधता प्रमाण कसे प्राप्त करायचे याबाबत विस्तृत विचारमंथन केले जाईल .

  मेळाव्याला गजानन कोहळे,विलास राउत,प्रा.पञू नागोसे,युवराज नेवारे,राजाभाऊ ठाकरे,चंद्रशेखर ठाकरे,अमोल गुरनुले,राजुभाऊ मांदाडे,संजय चचाने,जे.एम.ठाकरे,मारोती मुरके,चिंतामण दुधकोहळे,सरपंच  अरविंद ठाकरे,रामचंद्र मेश्राम,महादेव नेहारे,दादाराव बोटरे,जिल्हाध्यक्ष विकास लसंते,प्रशांत लसंते इत्यादी प्रमुख मार्गदर्शक हजर राहणार आहेत.तरी कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी हजर राहावे असे आवाहन शञूघ्न ठाकरे,पुंडलिक फुन्ने,सुभाष लसंते,सतीश दुधकोहळे,पवन राऊत,निलेश चौधरी,प्रविण राऊत,गजानन गाते,पंकज नेहारे,धनराज खंडरे,सुनिल वाघाडे,कैलास वाघाडे,गजानन ठाकरे,अंकुश नेहारे,उमेश नेहारे,किसन खंडरे,प्रफुल राउत,विनोद ठाकरे,संदिप राउत,मारोती सरवर,किसन कोहळे,निलेश परसराम,मारोती राऊत,आशा कोहळे,रेखा नागोसे,वैशाली राऊत,पंचफुला ठाकरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...