Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव येथे सगाईचे...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव येथे सगाईचे सामान घेण्यासाठी येथ असणाऱ्या चुलत भावाचा झाला भीषण अपघात.

मारेगाव येथे सगाईचे सामान घेण्यासाठी येथ असणाऱ्या चुलत भावाचा झाला भीषण अपघात.

उभ्या ट्रकला दुचाकी धडक, १जागीच ठार तर दुसरा गंभीर जंखमी.

मारेगाव पासून सात किलो मीटर अंतरावर असलेल्या राज्य महामार्गावरील खडकी फाट्याच्या समोरील टर्निंगवर उभा असलेल्या ट्रकला चालकाचे नियंत्रण सुटुन जोरदार भिळत होऊन यात ऐक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

अपघात झाल्याचा फोन जनहित कल्याण संघटनेला येताच, ॲम्बुलन्स चा ड्रायव्हर नसल्यामुळे ही बाब कडताच मारेगावचे नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांनी ॲम्बुलन्स काडून चालवीत व जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरी भाऊ खुराना यान्हा सोबत घेउन अपघात ठिकाण गाठून अपघातग्रस्तांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सालईपोड (खंडणी) येथे नातेवाईकांच्या घरी सागाई असल्यामुळे काही सामान घेण्यासाठी मारेगाव येथे येथ असता , खंडकी फाट्या जवळील टर्निंग वर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकून सालई पोड (खडणी) येतील दोन चुलत भावाचा अपघात होऊन यात एक भाऊ जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

यात एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१५ डिसेंबर रोज गुरुवार रोजी रात्रीच्या ७:३० वाजता सुमारास मारेगाव ते करंजी रस्त्यावरील खडकी टर्निंग वर घटना घडली.हरिदास लक्ष्मण टेकाम रा. सालईपोड (खंडणी) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा चुलत भाऊ, किसन टेकाम गंभीर जंखमी रा.सालाईपोड.(खंडणी ) असे नाव आहे. दोघेही भाऊ आपल्या दुचाकीने रा.सालाईपोड.(खंडणी ) वरून मारेगाव कडे सगाई चे सामान घेण्यासाठी येत असताना हा अपघात झाला. उभा असलेल्या ट्रकची पाठीमागील पार्किंग लाईट सुरु नव्हती यामुळे दुचाकी चालकाला अंधारात अंदाज न आल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे.

ट्रक उभा होता. मात्र, ट्रकचे इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट चालकाने सुरु ठेवले नसल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला अंधारात अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी ट्रकवर धडकली. यात हरिदासच्या डोक्यास जबर मार लागून तो जाणीच ठार झाला. त्याचा चुलत भाऊ गंभीर जंखमी किसन याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...