आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी ): राळेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम रावेरी येथून दिनांक 12 डिसेंबर व १३डिसेंबर रामगंगा नदीला परिक्रमा करण्यांत सुरुवात रावेरी गावातुन करण्यात आली परिक्रमा प्रथम आदरणीय शरद जोशी यांना आदरांजली वाहिली कार्यक्रमाला राळेगाव मतदार संघाचे मा आमदार डॉ. प्रा अशोकराव उईके साहेब यांनी हिरवी झेडी दाखवून परिक्रमा सुरु झाली परिक्रमेचे सांवगी वालधुर चिकना ईजापुर रामतीर्थ इथे गावकऱ्यांनी स्वागत प्रतिसाद दिला कापसी इथे मुक्काम व चर्चासत्र आयोजित करण्यात आले परिक्रमेत यावेळी राळेगाव ठाणेदार चौबे साहेब, चिंत्तरंजन दादा कोल्हे, प्रशांत तायडे, नारायणराव काकडे, सुनील भेले , बाबा कोकेवार , सुरेश आगलावे ,नामदेव काकडे ,सुधाकर काकडे, गंगाधर घोटेकर, हेमंत दरोडे, बाळासाहेब देशमुख ,डॉ गलाट , विक्रम फटींग , पंढरी हिवरकार, लक्ष्मणराव तेलंगे, राजेंद्र तेलंगे सरपंच रावेरी, विनोद काकडे, संदीप तेलंगे ,गजानन झोटिंग, गणेश जामूनकर, देवराव तेलंगे ,पोलीस पाटील पुरुषोत्तम काकडे ,नारायण पेंदाम, लक्ष्मण जुनघरे ,मोहन नरडवार, कुणाल इंगोले, दिनेश गोहने ,महादेव ठाकरे ,शिवा मेश्राम इत्यादी उपस्थित होते…
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...