*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
झरी: आज शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी विश्राम भवन झरीजामणी येथे यवतमाळ जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून परिचित असलेली यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षक संघ रजी. नंबर 235 झरी जामणी शाखेची तालुका कार्यकारणी आज पूर्नःगठीत झाली.
सभेचे अध्यक्ष श्री गजाननजी मासटवार सर होते. तालुका नविन कार्यकारणीचे अध्यक्ष म्हणून श्री चित्तरंजन कडू यांची एकमताने निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे श्री बालाजी मुद्दमवार यांना दुसऱ्यांदा सचिव म्हणून विश्वास दर्शविन्यात आले.
कार्याध्यक्ष पदावर गणेश बुट्टे, विठ्ठल उईके तर उपाध्यक्ष पदावर विनोद सिडाम, विलास मदिकुंटावार यांची नेमणूक झाली.जिल्हा प्रतिनिधी म्हणून संजय आगुलवार, विठठल गोपतवार, लक्ष्मण काकरवार यांची नेमणूक करण्यात आली. सहसचिव नानु मेश्राम, संतोष बर्लावार.याचप्रमाणे महिला प्रतिनिधी कु.माया जिड्डेवार,कु. भाग्यवती मल्लुरवार,कु.सुनिता कुडमेथे, कु.हर्षदा चोपणे यांची निवड झाली,पेन्शन फायटर म्हणून महादेव चाटे, विनोद बोरकर यांची नेमणूक झाली.
तालुका संघटकपदी मारोती चुधरी, अरके सर,संजय येणूगवार यांना नेमले.मार्गदर्शक बळीराम तुडूमवार, मारोती मेश्राम सर होते. नत्थु गेडाम, सुहास कुसराम, निळकंठ मेश्राम, अरविंद मार्कंडे, दिनेश बावने, सदस्य गण होते. तालुक्यातील दहाही केंद्राचे अध्यक्ष आणि सचिव खालील प्रमाणे निवडण्यात आले.
विलास राठोड, प्रज्ञादिप तायडे( शिबला ) धर्मा मडावी, लक्षण गेडाम(माथार्जून) जिवन आडे, अविनाश कुडमेथे(झरी) संदिप केमेकार,(मांडवी) राकेश मदिकुंटावार, मंगेश यमसनवार (सतपेल्ली ) विजय सहारे, केशव कुळसंगे(लिंगती ) सतिष येडमे, विनोद पोलचेट्टीवार (मार्की )राजू अक्केवार, मारोती मेश्राम(मुकूटबन) वामण वाघाडे, सुभाष गेडाम(मांगली ) तुळसिदास आवारी, आशिष गायकवाड ( बोपापूर).
शिक्षकाचे हित जोपासणारी तसेच वेळोवेळी समस्या निवारणसाठी धावून जाणारी, शिक्षकांमध्ये प्रिय असणारी संघटना म्हणून शिक्षक संघ 235 ही लोकप्रिय संघटना आहे. गेल्या वीस वर्षापासून या संघटनेचा जिल्ह्यात लोकप्रियता कायम आहे. या संघटनेच्यावाढीसाठी आणि बळकटी करिता जिल्हाध्यक्ष श्री राजुदास जाधव सर यांचे मार्गदर्शन आणि सूचनाला लाभले.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...