आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा, भारत" या नोंदणीकृत राष्ट्रीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे अनुमतीने, विशेषतः संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक दिपक लोंढे यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी "भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा, भारत" या संस्थेच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका अध्यक्षपदी सागर अशोकराव मुने, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीने वणी परिसरातील सागर मुने मित्र परिवार तर्फे स्वागत केले जात असुन, अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना शासकीय, सामाजिक, कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर संपर्क करावा. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी व माझी तालुका कार्यकारिणी पूर्णपणे प्रयत्न करेल. असा विश्वास सागर मुने यांनी दिला.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...