Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / *अडेगाव येथील तंटामुक्त...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

*अडेगाव येथील तंटामुक्त समिती निवडणूक बिनविरोध*. अध्यक्ष पदी शरद काळे तर सचिव पदी सारंग आसुटकर यांची निवड

*अडेगाव येथील तंटामुक्त समिती निवडणूक बिनविरोध*.    अध्यक्ष पदी शरद काळे तर सचिव पदी सारंग आसुटकर यांची निवड
ads images

भारतीय वार्ता  :

झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवडणूक ग्रामस्थांचा वतीने सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. सरपंच सौ सीमाताई लालासरे यांच्या अध्यक्षतेखाली दी.२५/११/२०२२र ला हनुमान मंदिर वार्ड न.१  ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये एकोनविस समित्या स्थापन करण्यात आल्या त्यापैकी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून शरद काळे यांच्या नावावर मोहर लागली. यावेळी उपसरपंच भास्कर सुर. माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अरुण हीवरकार ग्रा. स. दिनेश ठाकरे ग्रां. स. सौ निर्मला पानघाटे सौ. सविता आसुटकार मायताई हिवरकार गांगाताई काटकर वंदनाताई पेटकर संजय आत्राम संतोष पारखी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण येवले माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय उरकुडे शाळा सुधार समिती अध्यक्ष शंकर झाडे दीपक हिरादेवे गावातील महिला व तरुणाचा विशेष सहभाग होता.

गावातील ३००पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...