आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: समता ,स्वातंत्र्य ,बंधुत्व ,सामाजिक न्याय ,या चतुसूत्रीवर भारतीय संविधानाने भारतातील ओबीसी ,एससी, एसटी ,या बांधवांना आरक्षण दिलेले आहे. या प्रक्रियेमध्ये आर्थिक निकष कुठेच बसत नव्हता .परंतु सुदामा आरक्षण सुप्रीम कोर्टाने देऊन भारतीय संविधानाच्या मूळ गाभ्याला छेद दिलेला आहे .असे मत डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब गावंडे यांनी सुद्धा आरक्षणाची भूमिका आता बदलत चाललेली आहे.
आपण तमाम ओबीसी, एससी ,एसटी ,बांधवांनी जागृत होऊन त्याचा विरोध केला पाहिजे, आणि सामाजिक न्यायाची लढाई गतिमान केली पाहिजे ,असे मत व्यक्त केले, सुनीता काळे, प्राध्यापक सुनंदा वालदे, एम. के. कोडापे ,सविता हजारे ,अंकुश वाकडे ,यांनी यांनी बोलताना आता सामाजिक समते करता आपण सगळ्यांनी एकत्रित आल पाहिजे ,आणि आरक्षण विरोधी नीतीचा च्या विरोधात बंड पुकारले पाहिजे . आपल्या विचाराचे सरकार या देशात आणलं पाहिजे .
अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली .याप्रसंगी रमेश नाखले. पंडित दिघाडे .रवींद्र गुल्हाने .विजय मालखेडे .सुभाष मनवर ,केशव बोरकर, धनराज धवणे ,प्रशांत कुबडे, राहुल पाचघरे ,संदीप कोरडे, इंजि. अरुणकुमार सांगळे ,विलास काळे अशोक मोहूरले ,बाळकृष्ण गेडाम ,राजाभाऊ ठाकरे, डॉभीमराव गणवीर ,राजकुमार उंमरे ,शालिनी कांबळे ,एम ,के कोडापे .मायाताई गोरे ,माधुरी फेडर,नीताताई दरणे ,कमलताई खंडारे ,उषाताई सोनटक्के, सिंधुताई धवणे ,उषाताई खडसे , आदी पदाधिकारी उपस्थित होते ,कार्यक्रमाची सुरुवात ज्योती सावित्री वंदनेने झाली ,तर समारोप भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेने झाले, सूत्रसंचालन विलास काळे यांनी केले आभार प्रदर्शन अशोक मोहुरले यांनी केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...