आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
(बॉक्स)
हल्ले खोराचा नेमका उद्देश काय? घात पात की लुटमार नेमके कारण गुलदस्त्यात
गावकऱ्यात विविध चर्चा ला उद्यान! वणी मारेगाव महामार्गा वरील पहिलीच घटना
व्यापाराच्या मनात भीतीचे वातावरण
मारेगाव येथिल व्यापारी गुरुकृपा किराणा दुकानाचे मालक संदीप खुराना वय (55) रा.वणी यांच्यावर पाच अज्ञात हल्लेखोरानी हल्ला केल्याची घटना 21 नोव्हेंबरच्या रात्री साडेआठ, नऊ वाजता सुमारास घडली.
मारेगाव:
मारेगाव येथून किराणा दुकान बंद करून आपल्या चार चाकी वाहनाने रोज च्या वेळेवर वणी येथील आपल्या घरी जात असताना साडेआठ नऊ वाजताच्या सुमारास मंगरूळ येथे थांबून असलेली स्विफ्ट डिझायर कार थांबून असल्याचे संदीप खुराना दिसली तीला ओव्हरटेक करून सरळ आपल्या घरी मारेगाव, वणी मार्गाने जात असताना खुराणा यांच्या गाडीचा पाठलाग करून गौराळा फाट्याच्या समोर सुनसान जागेवरच असलेल्या रस्त्यावर संदीप खुराणा यांच्या चार चाकी वाहनाला अडवून त्या भवती चार ते पाच अज्ञात व्यक्तीने गाडी ची चाबी काडून पावड्याच्य दांड्याने खुराणा यांना बेदम मार मारहान करीत असताना वणी वरून मारेगाव कळे येणारा ऑटो चालक शुभम बोबडे याला येथे काय झाले हे पाहण्यासाठी आपला ऑटो थांबून, काय झाले ते पाहण्यासाठी जात असताना, त्या कुणीतरी येत असल्यास दिसतास ते
पाच हल्लेखोर स्विफ्ट डिझायर घेऊन घटनास्थळावरून प्रसार झाले. ऑटो चालकाच्या समय सुचकतेमुळे मोठा, अनर्थ टळला.
संदीप खुराना यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची तक्रार दिली असून हल्ला करणाऱ्या अज्ञान व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...