आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
जिवती: नागपूर पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्र 44 वर आज दि 17 नोव्हेंम्बर रोजी दुपारच्या सुमारास करंजी रोड महामार्गावर ट्रकने दुचाकी स्वरास चिरडले,यात दुचाकीवरील एक जण जाग्यावरच ठार तर एक जण दवाखान्यात नेत असतांना मृत पावले,राष्ट्रीय महामार्ग क्र 44 वर असलेल्या करंजी रोड येथे दुचाकी क्र एम एच ३४ बी एक्स ६७३९ हे पंढकवड्याच्या दिशेने जात असताना मागून येत असलेल्या कानपुर वरून हेंद्रबादच्या दिशेने जाणारा ट्रक क्र यु पी ९२ टी ३५६९ ने दुचाकीस जोरदार धडक देत चिरडले,यात दुचाकीवरील गोकुलदास श्यामराव लांडगे वय वर्ष अंदाजे 40 रा वैशाली नगर गडचांदूर जिल्हा चंद्रपूर हे जाग्यावरच ठार झाले,तर सोबत असलेली महिला ही दवाखान्यात नेत असतांना मृत पावली.मयत महिलेचे अद्याप नाव कळू शकले नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड व दुचाकी लायसन्सच्या प्रतिवृन मृतकाची ओळख पटली आहे,दरम्यान घटनेची माहिती मिळताच करंजी रोड महामार्ग मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वसुकार हेड कॉन्स्टेबल शेख साजिद आणि अनिल जिरकर यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमी महिलेला पांढरकवडा येथे उपचार्थ दाखल केले.मात्र तिने वाटेतच जीव सोडला.ही घटना घडताच करंजी महामार्गावर बघ्याची एकच गर्दी जमली,घटनास्थळावर मृतकाचा मृतदेह पडून होता तर मृतकास ट्रकने चिरडल्यामुळे जागोजागी रक्तांचा व मासांचा सडा पडून होता.ही घटनेनंतर ट्रकच्या मध्ये दुचाकी अडकल्याने आरोपी ट्रक चालक हा ट्रक सोडून घटनास्थळाहुन पसार झाला.परिणामी ट्रकला ताब्यात घेण्यात आले.
अपघात घडल्यानंतर महामार्ग मदत केंद्र करंजी तसेच पांढरकवडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला.त्यानंतर लोकांच्या मदतीने मृतकास उचलून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे पाठविण्यात आले,अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...