*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
मुकूटबन येथील परिक्षण भूमापक कार्यालय अनेक वर्षांपासून बंद स्थीतीत आहे. बाजूलाच मुकूटबन तलाठी कार्यालय असून या ठिकाणचे शेकडो नागरिक,शेतकरी वर्ग कार्यालयीन कागदोपत्री कामाकरीता ये जा करतात. मात्र परीक्षण भूमापक अधिकारी, कर्मचारी यांचा मुकूटबन कार्यालयात पत्ताच नसल्याने शेती विषयक , प्लाटच्या कामाकरीता शेतकरी वर्गाला झरी येथे १८ कीमी जाने भाग पडत आहे. स्थानिक याच ठिकाणी मुकूटबन येथे परीक्षण भूमापक कार्यालय ठरविलेल्या दिवशी उघडे असल्यास स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही. या ठिकाणच्या शेतकर्यांची शेत जमीन व प्लाट मोजणीची कामे रखडली आहे. तसेच ग्रामीण उतारे , चतु:सीमा फेरफार प्रकरणी उतारे देने, वारस लावने , प्रापर्टीकार्ड काढणे व भूमापक संबंधित ईतरही कामे रखडलेलीच आहे. स्थानिक ठिकाणी कार्यालय असतांना झरी तालुक्याच्या ठिकाणी जाणे येणे परवडणारे नाही. आधिच झरी येथे कार्यालयीन कामाकरीता ये जा करण्याकरिता एसटी बस वाहन सुविधा उपलब्ध नाही. सकाळच्या वेळी फक्त एकच बस आहे. त्या बसवाहनाने झरी येथे गेल्यास तिकडून येताना मोठी पंचाईत होते. त्यामुळे येथेच स्थानिक कार्यालय व अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्यास शेतकर्यांचा त्रास कमी होईल त्याचबरोबर वेळही वाचेल. यासाठी परीक्षण भूमापक कार्यालय ठरविलेल्या दिवशी उघडून नागरिकांची कागदोपत्रे कामकाज सुरू व्हावे अशा मागणीची चर्चा आहे
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...