Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / खेकडवाई शेतात बांधून...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

खेकडवाई शेतात बांधून आसलेल्या गोऱ्यावर वाघाचा हल्ला ।। वाघाने पाडला ऐका गोऱ्याचा फडशा , तर ऐका गोऱ्याला केले जखमी

खेकडवाई शेतात बांधून आसलेल्या गोऱ्यावर वाघाचा हल्ला ।। वाघाने पाडला ऐका गोऱ्याचा फडशा , तर ऐका गोऱ्याला केले जखमी

मारेगाव तालुक्यात वाघाचा शिरकाव, खेकडवाई येथील घटना ।। शेतात काम करीत असताना सतर्कता बाळगा,: वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बोटोनी वन परक्षेत्र या बीट मध्ये येतं आसलेल्या खेकडवाई येथिल जंगलाला लागुन असलेल्या शेत शिवारात दावणीला बांधून आसलेल्या गोऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, तर दुसऱ्या गोऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.13 नोव्हेंबर ला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली.

 

तालुक्यातील खेकडवाई जंगलाला लागुन असलेल्या शेत शिवारात दावणीला बांधून आसलेल्या किसन चंदू आत्रम रा. (खेकडवाई ) याच्या गोऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, तर दादाजी रामपुरे रा. (खेकडवाई ) याच्या गोऱ्यावर हल्ला करीत असताना किसन चंदू आत्रम याच्या पत्नीला दिसता आरडाओरडा करून  वाघ तेथुन पसार झाला परंतू गोरा गंभीर जखमी झाला असून येथील पोलिस पाटील रामपुरे यानी वन विभागाला फोन करून या घटनेचा महिती दिली. असता मारेगाव येथिल वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर सह वनविभागाची पुर्ण टीम घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा करून वाघाच्या खुणा पाहून वाघ असल्याचे निष्पन्न झाले असून.

 

वन विभागातर्फे लोकांना

शेतात काम करीत असताना सतर्कता बाळगा, एकटे शेतात जाऊ नका शेतात जात असताना आवाज करत जा ग्रुप ने राहा अशे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यानी गावातील लोकांना दिली.

 

या घटनेने परीसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतऱ्यांना शेतात पिके असल्यामुळे मजूरी करणाऱ्या मजुरामध्ये भिती निर्माण झाली असून वाघाचा बंदोबस करण्याची मागणी जनतेतून होत आहे

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...