*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
झरी:- आज पाटन बोरी मार्गावरील अहेरअल्ली गावाजवळील रेल्वे बोगद्यात सकाळी 9 वाजताच्या दरम्यान बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात धानोरा येथील रामदास तुडमवार वय 50 या इसमाचा अपघातात घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राप्त माहिती नुसार धानोरा येथील रामदास तुडमवार हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने (हिरो फॅशन) क्र. MH29 -Y4914 आदिलाबाद येथे जात असताना समोरून येणाऱ्या बस क्र. MH40-AD 6062 ने पाटन बोरी मार्गावरील अहेरअल्ली गावाजवळील रेल्वे बोगद्यात दुचाकीला जबर धडक दिली. या बसच्या धडकेत रामदास तुडुमवार हे खाली पडले. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने जागीच प्राणगत झाले. मृत्युदेहाचे शवविच्छेदन करण्याकरिता झरी येथील ग्रामीण रुग्नाणालयात पाठविले असून, तपासणी नंतर शव नातेवाईक यांच्या स्वाधीन देण्यात येणार आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...