Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मंडळ अधिकारी, तलाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मंडळ अधिकारी, तलाठी व वन रक्षक कर्मचार्यावर एसीबीची धाड?

मंडळ अधिकारी, तलाठी व वन रक्षक कर्मचार्यावर एसीबीची धाड?
ads images

झरी :- तालुक्यातील शिंधी वाढोना परीसरात वन अधिकारी, तलाठी व वन विभाग कर्मचारी याच्यावर  ६ नोव्हेंबर रोजी एसीबीची धाड पडल्याची चर्चा शहरात रंगली होती.

महसूल व वन विभागाच्या कर्मचार्याकडून ही माहिती लिंक झाल्याची चर्चा तालूक्यात सर्वत्र होत आहे. त्यामुळे ते मंडळ अधिकारी, तलाठी, वन विभाग कर्मचारी कोण या चर्चेला उधाण आले आहे. या धाडीच्या चर्चेनंतर नावे जाणून घेण्यासाठी मध्यरात्री पर्यंत फोवरफोन चालू होते. मुकूटबन पोलिस स्टेशन हद्दीतील प्रकार असल्याने कर्मचारी व नातेवाईक पोलिस स्टेशन कडेच लक्ष देत होते. परंतु रात्री १ वाजेपर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल  झाला नसल्याने सदर प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा रंगली. परंतु धाडीची चर्चा खरी होती की खोटी तसेच आर्थिक व्यवहार होऊन कार्यवाही दडपली का हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.तालूक्यात रेती तस्करी , मूरूम चोरी त्यांच्याकडून वसली सूरू असून फेरफार साठी पैसे घेतल्या जात असल्याच्या चर्चा जोमात सुरू आहे.त्यामुळे तस्कर कींवा शेतकर्याकडून हा ट्रॅप लावल्याचे बोलले जात होते.तिन कर्मचाऱ्यांनी सहा लाख रूपये मागीतल्याची चर्चा आहे.मात्र अधिकृत माहिती समोर आली नाही. खरं तर या चर्चेने महसूल व वन विभाग अधिकारी यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...