Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / स्वातंत्र्यापासून...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

स्वातंत्र्यापासून आज पर्यंत कोलगाव येथील जनता कोलगाव ते वडगाव (वाघाडे) रोड च्या प्रतीक्षेत

स्वातंत्र्यापासून आज पर्यंत कोलगाव येथील जनता  कोलगाव ते वडगाव (वाघाडे) रोड च्या प्रतीक्षेत

मारेगाव येथील नायब तहसीलदार मा. भगत साहेब यांना छावा क्षात्रवीर सेना तर्फे निवेदनातून आंदोलनाचा इशारा

मारेगाव: कोलगाव येथील जनता स्वांतत्र्यापासून आज पर्यंत कोलगाव ते वडगाव रोड च्या प्रतीक्षेत आहे, अनेक शेतकऱ्यांना हया रोडवरून ये जा करावे लागते. चिखलातून जनतेला जावे लागते बैल बंडी जात नाही स्मशाभूमीपासून 1 किलोमिटर खडिकरण झाले आहे . समोरचा रोड तसाच ठेवला आहे . आमादर, खासदार,व लोकप्रतिनिधी स्थानिक नेते बघ्याची भूमिका घेत आहे . त्यामुळे जनतेला खूप भयंकर त्रास सहन करावा लागत आहे , समोरचा रोड ची दशा पहाल्या जात नाही. 

जनतेला रोडवरून रहदारी करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे 21 फुटाचा रोड आहे पण अतिक्रमण केल्यामुळे जंगली झुडप्यानी तो रस्ता बंद झाला आहे. कोलगावा येथील जनता स्वतः रस्त्यावरील काटया.झाडे झुडपे तोडत आहे. बैल बंडी तर जातच नाही.जनतेनी आणेकदा तहसीलदार आमदार साहेब यांना निवेदन दिले आहे .परंतु रोड झाला नाही

बेजाबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या मुळे कोलगाव

येथील जंनतेला स्वातंत्र्यापासून आज पर्यंत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून छावा क्षात्रविर सेने तर्फे मारेगाव येथील नायब तहशिलदार यांना निवेदनातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

उपस्थित छावा क्षत्रविर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान दादा सुरवसे यांच्या मार्गदर्शनााली प्रदेश अध्यक्ष अनिल पारखी, ,विदर्भ अध्यक्ष विलास बुरानं, महीला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा ताई तातेड, जिल्हा अध्यक्ष राजू जुनगरी, अंनंता घोटेकर, राजू मत्ते, विश्वजित गारघाटे, पराग निमसटकर, जनार्धन बेहेरे, सुरेश बेहेरे, रमेश बेहेरे,दिलीप वासाडे , रामकृष्ण भोंगळे, सुरेश बलकी,अरुण निब्रड, प्रमोद निब्रड, प्रशांत मिलमिले. सुरेश बोबडे, विनोद घोटेकर. गुरुदास घोटेकर. अशोक घोटेकर. संतोष घोटेकर,रामदास बलकी, पांढुरग बलकी, उपस्थित होते

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...