*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ - यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैद्राबाद मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी प्रख्यात स्त्रि व प्रसुती रोगतज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा या दगावल्या असून अन्य तीन जन गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दोन वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटूंब यवतमाळकडे येत असतांना हि दुर्घटना घडली.
डॉ. बरलोटा व त्यांचे मित्राचे कुटूंब यवतमाळला परत येत असतांना निर्मल ते हैद्राबाद मार्गावर टोल नाक्यानजीक निर्मलपासून 12 किमोमिटर अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक भ्रष्ट होऊन ते फुटले. त्यामुळे हा अपघात झाला. एमएच 29 बीपी 4200 क्रमांक असलेली हि गाडी अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर लोक धावले व त्यांनी जखमींना बाहेर काढून निर्मण येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. पुजा पियुष बरलोटा वय 16 तसेच अतिथी वय 18 आणि मिनल वय 40 असे तिघेजन निर्मल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकी इतरांना किरकोळ जखमा असल्याचे समजते.
हि वार्ता यवतमाळात येताच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. बरलोटा यांचे मित्र निर्मलकडे रवाना झालेत. हैद्राबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा हे पार्थिक यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...