आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र कायम असतांना आज पुन्हा ऐका 50 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कीटकनाशक औषधी प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली ही दुर्दैवी घटना आज दिनांक 30 ऑक्टोबर रविवारला सकाळी 7.30 वाजताचे दरम्यान घडली.
चिंचाळा येथील पंढरी गोविंदा नैताम ( 50 ) रा.चिंचाळा या अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना उजेडात आली.या घटनेने चिंचाळा येथे शोककळा पसरली आहे.
पंढरी गोविंदा नैताम ( 50) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.चिंचाळा शिवारात त्यांचेकडे केवळ दोन एकर शेती असून यात कपाशीची टोबणी केली होती.यंदाच्या अतिवृष्ठीने हातचे पीक मातीमोल झाले.त्यातच खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत पंढरी अस्वस्थ असायचा.
आज रविवारला नेहमी प्रमाणे शेतात गेला आणि मोनोसिल नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन केले.रस्त्यालगत असलेल्या शेतातील ही बाब येजा करणाऱ्यांच्या लक्षात येताच मारेगाव ग्रामिण रुग्णालयात आणत असतानाच वाटेतच पंढरी नैताम ने प्राण सोडले
मृतक शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...