आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड ( राळेगांव तालुका प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात आदिवासी राजा पासून ते क्रांतिकारपर्यंत सिंहाचा वाटा आहे देशाच्या जल जंगल जमिनीचे संवर्धन करणारा समाज इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध संघर्षासाठी एकत्र होऊन लढण्यास उभा ठाकला .
वीर शहीद बाबुराव शेडमाके यांनी आदिवासींचा क्रांतिकारक इतिहास अजरामर केला . त्यांचा संघर्षमय इतिहास देशातील आदिवासी समाजाला स्फूर्ती व नवी दिशा देणारा आहे असे विचार आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी सा . बां . विभागाच्या विश्रामगृह लगत वीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतिदिनानिमित्त तैल चित्राचे पूजन करून मार्गदर्शन करताना व्यक्त केले .आमदार उईके म्हणाले वीर शहीद बाबुराव शेडमाके सुखासीन आयुष्य जगले असते राजघराण्याचा वारसा त्यांच्या सोबत होता परंतु देशाला इंग्रजी राजवटीतून मुक्त करण्याचा विडा वीर शहीद बाबुराव शेडमाके यांनी उचलला होता .
आदिवासी समाजातील तरुणांना एकत्र घेऊन इंग्रजांविरुद्धच्या अनेक लढाया त्याने जिंकल्या शेवटी इंग्रजांनी फितुरी करून वीर शहीद बाबुराव शेडमाके यांना अहेरीला बोलावून पकडले व त्यांना फाशी दिली . स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात बाबुरावांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . आदिवासी समाज व देश या वीर शहीद क्रांतिकारकाला कदापी विसरणार नाही .
अशी आदरांजली क्रांतीकारक विर शाहिद बाबूराव शेडमाके यांना आमदार उईके यांनी वाहीली . कार्यक्रमाला रंजीत परचाके आत्राम सर भानुदास आत्राम भा ज पा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, सदाशिव महाजन माजी पस सभापती प्रशांत तायडे किशोर जुनूनकर शहर अध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर संदीप तेलंगे शुभम मुके यांच्यासह समाजातील लोकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती .
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...