Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / शालेय वेळेत बस सुरु...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

शालेय वेळेत बस सुरु करा... * संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या नेतृत्वात निवेदन.

शालेय वेळेत बस सुरु करा...    * संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या  नेतृत्वात निवेदन.
ads images

 

 भारतीय भारत ( अडेगाव प्रतिनिधी )

झरी तालुक्यातील  शालेय वेळेत शनिवार व सोमवाराला बस नसल्याने अडेगाव, खातेरा, वेडद या गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने दि. 11 ऑक्टोंबर ला वणी येथील बस आगर येथे धडक देऊन शालेय वेळेत बस सुरु करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या नेतुत्वात आगर व्यवस्थापक यांना निवेदन देऊन करण्यात आली.

 

   मुकूटबन परिसरातील अनेक विद्यार्थी शाळा आणि कॉलेज करिता मुकुटबन येथे जावे लागत आहे. सोमवारला व शनिवारला शालेय वेळेत बस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना खाजगी प्रवास भाडे परवडणारे नसल्याने. त्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बससेवा विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आल्या.

मात्र अनेक दिवसापासून या बसेस शालेय वेळेत नसून विद्यार्थ्यासाठी जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता योग्य उपाय योजना करावी यासाठी वणी आगर व्यवस्थापकला संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या सह 50 विद्यार्थ्यानी धडक दिली असता आगर प्रमुखाशी चर्चा करुण निवेदन सादर करण्यात आले.

 

 यावेळेस संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष झाडे, दत्ता दोहे, नितेश ठाकरे, वैभव सूर, समाधान पारखी, याच्यासह अनेक शालेय विद्यार्थी हजर होते.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...