भारतीय वार्ता :- तिवसा प्रतिनिधी( राजेश राठोड):- नवरात्र उत्सवानिमित्त तीवसा येते मान मातेचा खेळ रंगला साडीचा या स्पर्धेमध्ये दि. 9 ऑक्टोंबरला घेण्यात आली या वेळी तिवसा गावातिल350 माता व भगिनीनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेची सोडत ईश्वर चिठ्ठीने काढली गेली, त्यात सत्तावीस विजेत्या माता-भगिनी ह्या विजयाच्या पाईक ठरल्या आहे., यात जय दुर्गा माता देवस्थान तिवसा, आशा धारे, मिराबाई गोपाल राठोड, गीता उमेश शिंदे, कविता भोयर, नेत्रा वेरुलकर , जानव्ही धावणे, चित्रा सोनवणे, विमल घोडाम, शिल्पा फुफरे व जय जगदंबा देवस्थान भविका जगदीश राठोड, जयश्रीताई यवतमाळ, वंदना विजय राठोड, मोनाली पवन राठोड, सोनू रोशन पवार, रोशनी चेतन चव्हाण, भारती ताराचंद राठोड, पूजा विष्णू आडे, बेबीबाई बद्री राठोड ह्या विजेता महिलांचा सत्कार करण्यातयेणार आहे हा कार्यक्रम दि 16 ऑक्टोंबर रोजी नरेश वामनराव राठोड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे , या कार्यक्रमाचे आयोजक राजेश राठोड, हितेश जाधव, राहुल राठोड यांनी अथक परिश्रम करून गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करून घेतला. तर पुढील कार्यक्रमाला अथक परिश्रम तीवसा ग्रामवासी करीत आहे.