आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी :- वेकोलीच्या अधिनस्त असलेला मूंगोली ते कोलगाव या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे की या रस्त्याने मार्गक्रमण कसे करायचे असा सवाल या परिसरातील नागरिकांनी पडला आहे.
वेकोलीने हलक्या वाहतूकीसाठी तयार करून दिलेला ना दूरूस्त रस्ता तातडीने दूरूस्त करून नागरिकांना व शालेय,महाविद्यालयीन व जेष्ठ नागराकांसाठी योग्य करून द्यावा, ह्या रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद करून कोळसा वाहतूकीसाठी घूग्गूस महामार्गाचा वापर करावा,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्राम पंचायत कोलगाव (साखरा) येथील सरपंच,उपसरपंच व सदस्य यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे,मागील वर्षापासून कोलगाव ते साखरा पर्यंत प्रमूख जिल्हा मार्ग हा ४ किलो मिटर सार्व-बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेला हा रस्ता सद्या वेकोली प्रशासनाने परिवर्तित करून देखभाल व दूरूस्तीची संपूर्ण जवाबदारी घेतली होती.
कोळसा खाणीतून होणार्या अवजड वाहतूकीमूळेच या रस्त्याची दूरवस्था झाली असून जागोजागी खड्डेच खड्डे झाले आहेत,रस्त्याच्या दूरावस्थेमूळे या मार्गावरील धावणारी बस सेवा बंद करण्यात आली आहे,या पूर्वी मा,जिल्हा,परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात परिसरातील सरपंच, सदस्य व गावकर्यांनी तिव्र स्वरूपाचे आंदोलन करून रस्ता दूरूस्तीचे काम करून घेण्याकरिता या रस्त्यावरून कोळसा वाहतूक करणारी अवजड वाहणे बंद करण्या संदर्भात वेकोलीच्या अधिकार्यासोबत चर्चा करण्यात आली होती,त्या चर्चेत वेकोलीच्या अवजड वापरामूळे मूख्यमार्ग लगत कोलगाव ते साखरा डांबर रोडवर पडलेले खड्डे बूजवून रस्ता वाहतूक योग्य करण्यात येईल असे आश्वासन देत फक्त या रस्त्यावरून लाईट व्हिकल जिप,एसटी जाण्या येण्यासाठी योग्य करून जडवाहन जाणार नाही असा दिलेला शब्द वेकोली प्रशासनाने पाळला नाही.
यामूळे विद्यार्थ्यांना व नागराकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे,म्हणून वेकोलीच्या प्रशासनाला तात्काळ आदेशित करून त्यांच्या अधिनस्त असलेल्या रस्त्याचे बांधकाम करण्याच्या सूचना द्याव्यात अंन्यथा साखरा, कोलगाव, माथोली, जूगाद, मूंगोली, शिवणी, येनक, चिखली, टाकळी, येनाडी, सेवाळा, शिंदोला व परिसरातील १६ गावांतील नागरीक व विद्यार्थ्यीसह लोकशाही मार्गाने दि,२९ सप्टेंबर रोजी सकाळी मूंगोली उपक्षेत्र गेट समोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
उपविभागीय अधिकारी डाॅ,शरद जावळे यांचे लादनात निवेदन देतांना ग्राम पंचायत सरपंच माथोली ज्योती माथूलकर,सरपंच ग्रा,प,साखरा निलेश पिंपळकर,ग्राम पंचायत सदस्य विश्वास बोरपे,निखील उपासे,कूणाल डोये,सरपंच गणेश रामदास जनेकर,विठ्ठल गावंडे,यशवंत पाटील,विनल पेंदोर,आसूटकर आदी नागरिक उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...