आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहात असलेल्या गारघाटे परिवारातील शंकरराव झिबलाजी गारघटे वय 80 ,माया शंकरराव गारघाटे वय 72 वयोवृद्ध दांपत्य घरात ऐकटे पाहून दिं.23 सप्टेंबर ला 12 वाजाताच्या दरम्यान दोन अनोळखी वेक्ती पावडर कंपनीचा प्रचार करीत असल्याचे सांगून जंग झालेली वस्तू चक साप करून व दागिने स्वच्छ करून देतो म्हणून घरात आले गारघाटे परिवारातील वयोवृद्ध असलेल्या दांपत्याची दिशाभूल करीत प्रथम देवघरातील असलेल्या चांदीची गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची शिक्का याला पावडर लाऊन साप करून दिले.
त्या बरोबर शंकरराव गारगटे यांनी घातलेल्या चष्म्याला सुद्धा पावडरने साफ करून दिले व म्हणाले सोन्याचे दागिने असेल तर ते सुद्धा स्वच्छ पास करून देतो, म्हणून माया गारघाटे या वयोउरूद्ध महिलेने घरात आसलेले सोन्याचे दागिने यात चपला कंठी, पोत, एक बांगडी, अंगठी असा साडेसाहा तोडे सोने चां ऐवज त्या दोन आरोपीला दिले, त्या दोन आरोपी पैकी एकाने ते सोने घेउन त्या दागिन्यांची पुडी बांधून कुकर मध्ये टाकल्याचे भासऊन हात चालाकी करीत त्याच्या पत्नी माया हिला त्यात तिन चमचा हळद टाकून कुकर ला गॅस वर ठेऊन काही वेळाने कडावे असे सांगून तेथून दोन्ही अरोपी सर्व दागिणे घेऊन पसार झाले.
काही वेळानी कुकर खोलून पहिल्या नंतर कुकर मध्ये सोन्याचे दागिणे नसल्यानें आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने अपल्या मुलाला, व सुनेला फोन लाऊन हकीगत सांगून ,
मारेगाव पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची फिर्याद नोदववीली असून सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजेश पुरी करीत आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...