Home / यवतमाळ-जिल्हा / बाभूळगाव / _*शेतकऱ्यांना 'मूल्यवर्धित...

यवतमाळ-जिल्हा    |    बाभूळगाव

_*शेतकऱ्यांना 'मूल्यवर्धित उत्पादने ' बद्दल मार्गदर्शन*_

_*शेतकऱ्यांना 'मूल्यवर्धित उत्पादने ' बद्दल मार्गदर्शन*_

भारतीय वार्ता :गौरव लाडे (बाबुळगाव )प्रतिनिधी 

 

यवतमाळ : ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या  विद्यार्थी भूषण घोडके, गौरव लाडे,  लोभेश ताजने, तन्मय काकडे, कुणाल राणे यांनी चिमणा बागापूर येथील महिलांना प्रत्यक्ष करवंद सिरप हा पदार्थ बनून दाखवले .तसेच प्रत्यक्ष शेतावरील उत्पादित पिकापासून हे बनविता येत असून आपल्या पिकापासून मिळणारा नफा वाढविता येत असल्याचे सांगितले. याचबरोबर टरबूज, टोमॅटो, पपई, जाम, केळी इत्यादी पिकाची प्रत्यक्ष विक्री करण्यापेक्षा पिकाचे मूल्यवर्धित करून आर्थिक उत्पन्न वाढविता येतो. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. वी. कडू, कार्यक्रम अधिकारी एस. वी. महानूर, आणि विषयतज्ज्ञ प्रा. डी. धोत्रे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी  गावातील महिलांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

बाभूळगावतील बातम्या

भूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी

बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी ✍️दत्तात्रेय...

*सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

भारतीय वार्ता * यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क,...

तहसिलदार यांच्या निलंबना ची तक्रार बोगस राशनकार्ड चे रॅकेट मृत व्यकतींच्या रेषनकार्डात संगनमत करून अमरावती येथील व्यक्ती चे नाव टाकले

भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...