Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / अवांतर वाचनात सक्षम...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

अवांतर वाचनात सक्षम नेतृत्व निर्माण करण्याची ताकद ! ....संजय खाडे अध्यक्ष,रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी

अवांतर वाचनात सक्षम नेतृत्व निर्माण करण्याची ताकद !  ....संजय खाडे अध्यक्ष,रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी

                       भारतीय वार्ता :मारेगांव तालुक्यातील  विध्यार्थीयांनी शिक्षण घेताना,विद्यार्थी दशेत मुलांनी अवांतर वाचन करून स्वतःचा मानसिक विकास घडवून आणावा तरच या देशात उद्याचं सक्षम नेतृत्व तयार होऊ शकते, असे प्रतिपादन संजय खाडे यांनी केले.                                   मारेगांव येथील  राष्ट्रीय विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 5 सप्टेंबरला आयोजित केलेल्या स्वयंशासन उपक्रम यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्करसोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून  संजय खाडे बोलत होते, ते पुढे म्हणाले आपलं कुटुंब हे जरी महत्त्वाचेअसले तरी आपल्या मनामध्ये देशभक्तीची भावना जिवंत असली पाहिजे.  कारण देश आहे म्हणूनच आपण आहोत, देश प्रेम हेच कुटुंब प्रेम राहतील.याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या वतीने संजय खाडे यांचा संचालक पद्माकर एकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच संजय खाडे यांनी सामाजिक बांधिलकीची जपणूक करीत शाळेला पाच हजार रुपये किमतीची पुस्तके शालेय ग्रंथालयाकरिता दान दिली. सदर कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजेश पोटे प्रमुख पाहुणे संचालक  बाबाराव मोरे ज्येष्ठ शिक्षक चेताराम खाडे संचालक पद्माकरजी  एकरे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृद्धानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सौ.सोनाली जेणेकर मॅडम यांनी केले तर पाहुण्यांचे आभार दादा गजभे यांनी मानले कार्यक्रमाला बहुसंख्येने  विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...