Home / यवतमाळ-जिल्हा / ओबीसी जातनिहाय जनगणना...

यवतमाळ-जिल्हा

ओबीसी जातनिहाय जनगणना तथा ओबीसी विद्यार्थी वस्तीगृह करीता माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन

ओबीसी जातनिहाय जनगणना तथा ओबीसी विद्यार्थी वस्तीगृह करीता माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन
ads images
ads images
ads images

भारतीय पिछडा (ओबीसी )शोषित संघटन तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने मा अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत निवेदन

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ:  भारतीय पिछडा (ओबीसी )शोषित संघटन तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. मराठ्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये.

Advertisement

फडणवीस सरकारने घोषित केलेले ओबीसी विद्यार्थ्यांकरीता असलेले वस्तीगृह हे तात्काळ सुरू करण्यात यावे .जर ते सुरू करत नसतील तर ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती द्यावी,    बाठीया कमिशनने 36 टक्के ओबीसीला दाखवून ओबीसी समूहावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे.

त्या अन्यायाची दुरुस्ती करून 1931 च्या जनगणने आधारे असलेले 52 टक्के ओबीसींना 52 टक्के रिझर्वेशन द्यावं या व इतर मागण्यांकरिता माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले प्रदेशाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे ,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विलास काळे ,झरी तालुका अध्यक्ष आशिष साबरे, गौतम डोंगरे ,दिलीप शिरभाते विठ्ठलराव नागतोडे ,डॉक्टर संजय ढाकुलकर, ज्ञानेश्वर रायमल ,प्राध्यापक सविता हजारे ,सुनीता काळे, माधुरी.    फेडर ,मायाताई गोरे , जिल्हा सचिव संतोष झेंडे ,शशिकांत लोळगे ,इंजिनियर दीपक नगराळे ,रमेश गिरोलकर ,उद्योगपती राजेश गुल्हाने ,सुनील महिंद्रे ,अशोक मोहुरले , इतरही ओबीसी समाज बांधव या निवेदनामध्ये सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...