Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / फूस लावून पळवून नेत...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ।। आरोपीला पोलीसांनी केली अटक

फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ।। आरोपीला पोलीसांनी केली अटक

मारेगाव : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे हद्दीत कोर्थुला येते घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आज दि. 2 सप्टेंबर रोज शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अजय गणेश मेश्राम ( रा. चिंचमंडळ ता. मारेगाव ) असे आरोपीचे नाव असुन. आज दि.2 सप्टेंबर रोजी पिडित मुलीच्या आईच्या तक्रारी नुसार  बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव पोलीस हद्दीतील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला मारेगाव तालुक्यातील चिंचमंडष येथील अजय मेश्राम या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून दि.16 ऑगस्ट नेले होते. 

मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून  रोजी मारेगाव पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीला फसू लावून नेल्याचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारेगाव पोलीस या घटनेचा तपास सुरु असताना एका गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

यावरून आज दि. 2 सप्टेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले.  दरम्यान, पोलीस तपासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. 

त्यामुळे आरोपीच्या विरोधात गुन्ह्यात वाढ करून बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...