आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे कर्तव्य दक्ष सरपंच उमेश भाऊ गौऊळकार यांच्या अध्यक्षतेखाली २९ आगस्ट रोजी समाज मंदिर मध्ये ग्राम सभा घेण्यात आली होती सदर या सभेला शेकडो पुरुष, महीला व गावातील युवक उपस्थितीत होते तर या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी भानुदास आडे यांची अविरोध निवड करण्यात आली तर पतीच्या निधनानंतर पत्नीच्या बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे ही कुप्रथा बंद करणे असा प्रस्ताव सरपंच उमेश गौऊळकार यांनी ग्रामसभेत गावकऱ्यांन समोर मांडला असता याला समस्त गावकऱ्यांनी होकार दिला व सरपंच उमेश गौऊळकार यांनी घेतलेल्या निर्णयांचे टाळ्या वाजवून स्वागत केले तर गावातील सुरेश श्रीहरी सातघरे वय २८ वर्ष या एका गरीब युवकांनी खाजगी कर्जा पाई विष प्राशन करून आत्महत्या केली होती सदर असे करणे चुकीचे आहे.
सुरेशच्या निधनाने सातघरे परिवारावर मोठा दुखःचा डोंगर कोसळला आहे.गावातील असे काही कुणा गरिब व्यक्ती वर संकट आल्यास त्यांनी आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेऊ नये काही अडचण आल्यास त्यांनी मला सांगितले तर मी त्यांना नक्कीच मदत करणार असे सरपंच उमेश गौऊळकार यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना सांगितले आहे.
सदर ग्रामसभेत प्लास्टिक मुक्त गाव करणे,रस्त्यावर बैल किंवा बैल बंडी ठेवणे हे बंधनकारक राहील तसेच गावातील गर्जु लोकांनाच घरकुलाचा लाभ देण्यात येईल असे सरपंच यांनी सांगितले आहे गावातील अनेक समस्या बाबत युवकांनी प्रसन्न उपस्थितीत केले होते या संपूर्ण प्रसन्नाची उत्तरे सरपंच उमेश गौऊळकार यांनी ग्रामसभेत दिली असल्याने गावकऱ्यांनी समाधानी व्यक्त केले आहे.
सदर ग्रामसभेला सभेचे अध्यक्ष सरपंच उमेश गौऊळकार, सचिव विना राऊत, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील ढगेश्वर मांदाडे, मुख्याध्यापक आर के सुखदेवे, तलाठी बावनकुळे, कोतवाल दिपक खीरखकर, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील पुरुष, महिला व युवा या ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...