आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मारेगाव: शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा २ सप्टेंबर ला यवतमाळ जिल्हा दौरा नियोजित आहे.
ज्याअर्थी महाराष्ट्र सरकारने शेतकरी मिशनची पुनर्रचना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केली असुन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने शेतकरी मिशनला विषेश बाब म्हणून निवडणूक आदर्श आचारसंहीते पासुन दौरे करण्यास व आढावा घेण्यास परवानगी दिली असल्यामुळे तसेच मागील ६ दिवसात यवतमाळ जिल्ह्यातील एकट्या मारेगाव तालुक्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक बातम्या आल्यानंतर या ७ शेतकरी आत्महत्यांची कारणे व हे आत्महत्या सत्र बंद होण्यासाठी तात्काळ उपाय योजना माननीय पंतप्रधान भारत सरकार तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विषेश अहवाल देण्यासाठी हा दौरा आयोजीत करण्यात आला आहे तो खालील प्रमाणे आहे .
दुपारी २ वाजता म्हैसदोडका येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सतीश वासुदेव बोथले यांच्या घरी भेट
दुपारी २.३० वाजता नरसाळा येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी गजानन नारायण मुसळे यांच्या घरी भेट
दुपारी ३ वाजता शिवणी धोबे येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी हरिदास सूर्यभान टोनपे यांच्या घरी भेट
संध्याकाळी ३.३० वाजता रामेश्वर कुंभा येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सचिन सुभाष बोढेकर यांच्या घरी भेट
संध्याकाळी ४ वाजता गदाजी बोरी येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुंडलिक मारोती रुयारकर यांच्या घरी भेट
संध्याकाळी ४.३० वाजता दांडगाव येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी तोताराम अंगत चिंचुलकर यांचे घरी भेट
संध्याकाळी ५ वाजता वेगाव येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी अविनाश जीवन मेश्राम यांच्या घरी भेट
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...