आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र चे जिल्हा प्रतिनिधी व एम सि एन केबल नेटवर्क टिव्ही चॅनलचे प्रतिनिधी विशाल मासूरकर यांना सन्मानित बुलढाणा जिल्ह्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.संजयजी कुठे यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानपत्र देऊन अभंनिदन करण्यात आले.
पत्रकारी च्या माध्यमातून प्रयत्न समाजाची सेवा करीत असतात आपल्या कर्तुत्वाचा आधार करून आम्ही आपला जीवनगौरव करीत आहो आज आमचे च्या वाटचालीसाठी आपल्या सिंहाचा वाटा आहे त् त्याबद्दल कृतज्ञ त्या व्यक्त करत हे आपणास सन्मानपत्र देऊन अभिनंदन व्यक्त करीत आहे.
समाजकार्य व पत्रकार क्षेत्रात सतत काम करत आहात,सन्मानपत्र पुरस्कार स्म्रुती उपाअध्यक्ष महाराष्ट्र माजी कॅबिनेट मंत्री भाजपा संजय कुठे यांच्या हस्ते उत्कृष्ट पुरस्कार सन्मानपत्र विशाल मासूरकर यांना देण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित उजघाटक जिल्हा दूरसंचार अधिकारी पी डी पाटील ,खासदार प्रताब जाधव ,धंनजय गोगाडे, आपर जिल्हाधिकारी , शीतल खोलट,व पोलीस कर्मचारी संपादक तायडे उपस्थित होते, कार्यक्रम यांचा मार्गदर्शनखाली न्यूज केबल नेटवर्क मुख्य संपादक राजू वाडे तेहरे, कु रोहिणी कुलकर्णी सौ. प्रीती वानखडे रामेश्वर नेमाडे श्रेया सिंधिकर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...