Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / दोन दुचाकी च्या समोरासमोरील...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

दोन दुचाकी च्या समोरासमोरील धडकेत; एक जागीच ठार ।। करणवाडी फाट्या जवळील घटना

दोन दुचाकी च्या समोरासमोरील धडकेत; एक जागीच ठार ।। करणवाडी फाट्या जवळील घटना

मारेगाव: मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर करनवाडी बसस्थानकापासून जवळच असलेल्या टायर-पंचर दुकाना जवळ हा अपघात घडला.

 

मारेगाव तालुक्यातील करनवाडी  फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाले ही घटना मंगळवारी दुपारी एक  वाजताच्या सुमारास घडली.

 

सुधाकर तुकाराम अवताळे (५५, रा. सुसरी, ता. मारेगाव) असे मृताचे नाव आहे. मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर करनवाडी बसस्थानकापासून जवळच असलेल्या टायर पंचर दुकाना जवळ हा अपघात घडला. सुसरी येथून सुधाकर तुकाराम अवताळे आपल्या दुचाकीने (क्र. एमएच २९- ए झेड ८६८९)  सुसरी येथून मारेगाव कडे येत  असताना मारेगाव कडुन विरुद्ध दिशेने रेसर दुचाकी  दुचाकी येत होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात सुधाकर अवताळे यांचा जागीच मृत्यू झाला असून  मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू घोषित केले असुन सुधाकर यांचा मृतदेह  ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी ठेवण्यात आला आहे. सुधाकर यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले असा आप्ते परिवार पाठीमागे आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे. समोरासमोर जोरदार धडक झाली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...