आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी) आज संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण शेतकरी आणि त्यांचं मेन साधन असलेला बैल यांना सजवून साजरा करण्याकरिता आपल्या बैलांना आंघोळ घालण्याकरिता सरई गावातील दोन शेतकरी तलावामध्ये गेले असता तेथील तलावात बुडून त्यांचा अंत झाला सर्वत्र बैलपोळा हा मोठा उत्सव साजरा होत आहे.
मात्र राळेगाव तालुक्यातील सरई गावातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. गावातील दोन् शेतकरी बैल धुण्या करिता गाव लगतं असलेल्या तलावात गेले व बैल धुण्याच्या नादात ही घटना झाल्याने सर्वत्र राळेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरई गावातले दोघेही आपले बैल धुण्यासाठी गावालगत तलावात गेले असता, गजानन राजूरकर व रावबा टेकाम यांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी समजत गावातील सर्व नागरिक तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग व महसूल विभाग घटनास्थळी पोहोचून यांचा पंचनामा करण्यात आलेला आहे, पुढील तपास राळेगाव येथील पोलीस स्टेशन करीत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...