आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारासहित दोन जण जखमी झाल्याची घटना २४ ऑगस्टला सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास वणी-मारेगाव महामार्गावरील गौराळा फाट्याजवळ घटना घडली.
या अपघातात प्रफुल्ल तोडासे (२५) स्वप्निल तलांडे (२५), संजय ठमके(३८) उत्तम करमणकर (४२) हे चार जण दोन दुचाकीने वणी वरून मारेगाव कडे येत असताना मारेगाव कडुन येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने दोन्ही दुचाकीला धडक दिल्याने.
अपघातानंतर वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती जनहित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती होताच घटनास्थळी ॲम्बुलन्स सहित समिर कुळमेथे, निलेश भेंडे, पंकज नेहारे, प्रफुल्ल उरकुडे आकाश खामनकर यांनी जखमींना ॲम्बुलन्स मध्ये बसुन मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हालविण्याची प्रकिया सुरू होती. या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलिस करत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...