Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप

राळेगाव तालुक्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड

रिलायन्स फाउंडेशन व तहसील कार्यालय राळेगाव यांच्या विद्यमाने झाडगाव, ऐकबुर्जी, भाम,सावंगी, चाहांद,लाडकी, दापोरी कासार,रावेरी, पिंपळखुटी,चिकना, वालदुर, इंजापुर,कोपरी, कोची आणि कारेगाव या गावांमध्ये पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी १५०० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सदर रेशन किट ही रिलायन्स फाउंडेशन मार्फत देण्यात आले होते. या किट मध्ये गहू आटा, तांदूळ, तेल, हळद, मसाला,ब्रश, पेस्ट, साबुन,तूरडाळ,साखर, मिठ याप्रकारे १६ किलो ची किट प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबांना देण्यात आली.  कोची गावामधे माननीय डॉ. रवींद्र कानडजे, तहसीलदार राळेगाव प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच  प्रत्येक गावातील सरपंच, उपसरंच,  ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी  तसेच  ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकारी , समाजसेवक व पंचायत समिती चे माजी सभापती हे पिंपळखुटी येथे  उपस्थित होते. दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ या पाच दिवसांमध्ये रिलायन्स फाउंडेशन ची टीम श्री. मारुती खडके, कार्यक्रम समन्वयक महाराष्ट्र राज्य, श्री. प्रफुल बनसोड, व्यवस्थापक यवतमाळ जिल्हा, श्री. राजेश  कांबळे, श्री . तेजस  डोंगरिकर, रिलायन्स जीओ चे श्री. अविनाश शर्मा व त्यांची  टीम यांनी विशेष श्रम घेतल्यामुळे  वाटप कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला. या संपूर्ण  कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये  उमेद प्रकल्पाचे तालुका व गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांचे तसेच  श्री सुनील भेले, युवा वेद मंच संस्था यांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...