Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / स्वातंत्र्याचा अमृत...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनानिमित्त सावरखेडा येथे भव्य रॅलीचे आयोजनआयोजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनानिमित्त सावरखेडा येथे भव्य रॅलीचे आयोजनआयोजन

भारतीय वार्ता :

    आज दिनांक 13/08/2022 ला स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा, शांता देवी माध्यमिक विद्यालय सावरखेडा, व केंद्रीय उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा सावरखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले सोबतच सदस्य सचिव ग्रामपंचायत सावरखेडा, महसूल विभाग कर्मचारी राळेगाव, पी.एस.सी उपकेंद्र सावरखेडा.. महिला बचत गट समूह सावरखेडा व गावातील नागरीक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थित या रॅलीला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले.

       ही रॅली कॉलेज पासून सुरू होवून प्रथम ती शांत देवी कोळसे माध्यमिक विद्यालय येथे गेली.. नंतर जिल्हा परिषद शाळा येथे पोचली... संपूर्ण विद्यार्थी एकत्रित होऊन पूर्ण गावाला वेडा घालत ही रॅली निघाली...

    हर घर तिरंगा.... लहरायेगां जयघोषाने संपूर्ण गाव आज एक वटला, गावामध्ये हर्षाचे आनंदाचे, महोत्सवी उत्सवाचे.. सणाचे जनु काही एक आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले. देशाच्या स्वातंत्र्यात माझाही सहभाग आहे असे जणू वाटू लागले. प्रत्येक घरावर ,वाड्यावर,वस्तीवर,झोपडीवर .. तिरंगा फडकलेला दिसला, प्रत्येक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी ध्वज संहितेचे पालन करून ध्वज फडकवला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात सहभाग दर्शविला.

     गावाच्या चौकात राष्ट्रगीत गायन झाले व त्यांना 17 ऑगस्ट 2022 ला ठीक अकरा वाजता राष्ट्रगीतासाठी कॉलेजमध्ये प्राचारण केली, नाही जमल्यास राष्ट्रगीत जिथे ऐकायला येईल तिथे एक मिनिट स्तब्ध राहून राष्ट्रगीताचा मान ठेवण्यास सांगितला आहे. अशा स्वरूपाचा कार्यक्रम कॉलेजची प्राचार्य एस.डी.लाकडे, मुख्याध्यापक दोडके सर, मुख्याध्यापक जि.प.केराम सर, सरपंच गीताताई राजेश्वर मेश्राम, सचिव फुलमाळी साहेब, उपसरपंच विजय धुळे, सदस्य, उमेद महिला प्रतिनिधी यांच्या सहकाऱ्यांनी भव्य रॅली चा कार्यक्रम पार कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...