Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला वडकी येथून सुरुवात

यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला  वडकी येथून सुरुवात

प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी):  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ७५ किलोमीटर आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही पदयात्रा १ ते १४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यांमधून आयोजित करण्यात आली आहे.

 पदयात्रेचा समारोप १५ ऑगस्ट रोजी नगर शहरात केल्या जाणाऱ्या आहे त्यानिमित्य ९ ऑगस्ट रोजी  यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राळेगाव विधानसभा क्षेत्रातील राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडकी येथुन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. तसेच क्रांतिदिनाचे औचित साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम स्मरण करण्यासाठीं आझादी गौरव पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

या पदयात्रेला काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  माणिकराव ठाकरे, माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ॲड प्रफुल्ल मानकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर,  तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे, शहर अध्यक्ष प्रदिप ठुणे,किरण कुमरे, प्रवीण कोकाटे, अंकुश मुनेश्वर, नगर पंचायत अध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, सह काँग्रेस कमिटीच्या सर्व सेलचे अध्यक्ष व महिला अध्यक्ष उपास्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...