आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी):
क्रांतीविर बाबूराव शेडमाके जन्म उत्सव समिती राळेगांवच्या वतीने जागतिक आदिवासी दिन शासकीय विश्राम गुहाच्या बाजुला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची प्रतिमा असलेल्या परीसरात साजरा करण्यात आला.
यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रविंद्रजी शेराम, बामसेफचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंद केराम,माजी नगरसेवक अप्सरअली वाल्मीक मेश्राम गुरूजी,रेखाताई कुमरे, प्रदिप मसराम, आदी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून जागतिक मूलनिवासी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी अरविंद केराम, यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित गजानन तुमराम सर, निलेश हिवरकर, मधुकर पावले, पुरूषोत्तम शेराम, क्रांतीका मसराम, रणजित परचाके, अंकुश वड्डे,धवल घुंगरूड, विनोद सोयाम, लक्ष्मण तोडासे, सचीन महाजन, बंडू मेश्राम,व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...