Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / स्व.मोहित राजेंद्र...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

 प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 13. आॅगस्ट रोजी स्मॉल वडंर कान्व्हेंट वडकी येथे करण्यात आले

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटींग हे दरवर्षी स्व. मोहीत यांच्या स्मृतिदिनानिमीत्य सामाजिक जाणिवेतून सामाजिक  उपक्रम राबवित असतात.

स्व मोहित यांचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते.आपल्या एकूलत्या एक मुलाचे देहदान करण्याचा निर्णय राजेंद्र झोटींग यांनी घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह सुपूर्द केला होता हे विशेष.

   या आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा आमदार अशोक ऊईके यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अँड वामनराव चटप माजी आमदार राजूरा,तर प्रमुख उपस्थिती डॉ. सिंधुताई मांडवकर (साहित्यिक, माजी प्राचार्य इंदिरा महाविद्यालय कळब), डॉ रविंद्र कानडजे (तहसीलदार राळेगाव), प्राचार्य  मजूंषा सागर, सरपंचा मोनिकाताई देठे या मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न होईल.

दि.१३ दिनांक आॅगस्ट ला होणाऱ्यां सर्व रोगनिदान शिबिराचां तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा व रक्तदान शिबीरात रक्तदान करण्यासाठी तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राजेंद्र झोटींग व दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...