Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वुमेन्स विथ विंग कार्यक्रमात ब्युटी किट चे गिफ्ट वाटप करण्यात आले...

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वुमेन्स विथ विंग कार्यक्रमात ब्युटी किट चे गिफ्ट वाटप करण्यात आले...

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वूमेन विंग कार्यक्रमाच्या निमित्ताने २०२१-२२ या वर्षात कोरोना काळात सर्व ब्युटी, टेलरिंग बिझनेस करणाऱ्या उद्योजिका यवतमाळ जिल्हा प्रोग्राम ऑफिसर जयानंद टेंभेकर यांचे मार्गदर्शन खाली यवतमाळ जिल्ह्यातील ५६ महिलांना आँनलाईन ब्युटी पार्लर, आधार कार्ड पॅन कार्ड कसे काढायचे, उद्योग आधार लायसन्स, बिझनेस प्लान अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले.

आज दिनांक ७ जुलै २०२२ रोजी श्री मनोहर भाऊ बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे सौ‌ राधा गोवारदीपे मॅडम वणी ब्युटी ट्रेनर, श्री नुतन टिपले जी, शाम सर पेस सेंटर आटोमोबाईल टिचर यांच्या उपस्थितीत ब्युटी किट चे गिफ्ट वाटप करण्यात आले.

 सौ. रामेश्वरी मानकर, सौ अस्मिता वाभिटकर,सौ कविता नागापुरे, सौ. मेघा टिपले, सौ. ज्योत्स्ना सोनटक्के, सौ. सोनाली पटेलपैक, सौ. मनिषा चौधरी, सौ. निकीता शिवनकर, सौ. प्रियंका शिवनकर, सौ. मेघा गेडाम, सौ.स्मिता नक्षित्रे, निता निंबाळकर, कु. कल्याणी बाभुळकर, सौ. रुपाली ढगे. सौ. वैशाली सावरकर, सौ. प्रियंका साखरकर, सौ. प्रभा कुबडे, सौ‌ नम्रता चांदोरे, कविता लाडेकर, यांना ब्युटी पार्लर किट देण्यात आले. 

सर्वांनी मिळालेल्या साहित्य बद्दल प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन वुमेन्स विथ विंग कार्यक्रम ला धन्यवाद दिले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...